दोन दिवसांत २८८ पोलिसांना कोरोनाची लागण

मुंबई : मुंबईसह राज्यातील पोलिस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढतच असून, त्यामुळे पोलिस दलासह त्यांच्या कुटुंबीयांमध्येही चिंतेचे वातावरण पसरले आहे. आतापर्यंत राज्यातील पोलिस दलातील कोरोनाबाधित अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या १,६६६ इतकी झाली आहे. दोन दिवसांत तब्बल २८८ पोलिसांना लागण झाली आहे. कोरोनामुळे आत्तापर्यंत मृत्यू झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या १७ इतकी आहे. तर ४७८ पोलिस कर्मचारी कोरोनामुक्त झाले आहेत

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
12:26 PM 23-May-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here