बीसीसीआयने केली वार्षिक कराराची घोषणा, पाहा 26 खेळाडूंची संपूर्ण माहिती

0

बीसीसीआयने 2022-23 साठी वार्षिक करार केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. बीसीसीआयने चार कॅटेगरीमध्ये 26 खेळाडूंना निवडले आहे.

ए प्लस, ए, बी, आणि सी अशा चार कॅटेगरीमध्ये खेळाडूंना निवडले आहे. करारानुसार, बीसीसीआयकडून प्रत्येक खेळाडूला वार्षिक पैसे दिले जातात.

ए प्लस कॅटेगरीमध्ये चार खेळाडूंना निवडण्यात आले आहे. यामध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा समावेश आहे. तर ए कॅटेगरीमध्ये 5 खेळाडूंचा समावेश आहे. तर बी कॅटेकगरीमध्ये सहा खेळाडूंचा समावेश आहे. तर सी कॅटेगरीमध्ये 11 खेळाडूंना निवडण्यात आले आहे. संजू सॅमसन याला सी कॅटेगरीमध्ये करारबद्ध करण्यात आले आहे. संजू सॅमसन याची भारतीय संघात निवड होण्याची शक्यता आहे. हर्षल पटेल याची निवड झालेली नाही. केएल राहुल ब ग्रेटमध्ये घसरला आहे. गेल्या करारात राहुल अ कॅटेगरीमध्ये होता.

कोणत्या ग्रेडमध्ये किती पैसे दिले जातात?

PeriodGrade A +Grade AGrade BGrade C
Oct 2022 to Sept 2023INR 7 CrINR 5 CrINR 3 CrINR 1 Cr

Distribution of  Annual Player Contracts Team India (Senior Men)

कोणते प्लेअर कोणत्या ग्रेडमध्ये आहेत?

ग्रेड GradeS.No.नाव
A+1रोहित शर्मा ( Rohit Sharma)
2विराट कोहलीVirat Kohli
3जसप्रीत बुमराहJasprit Bumrah
4रविंद्र जाडेजाRavindra Jadeja
 
A1हार्दिक पांड्याHardik Pandya
2आर. अश्विनR Ashwin
3मोहम्मद शामीMohd. Shami
4ऋषभ पंतRishabh Pant
5अक्षर पटेलAxar Patel
 
B1चेतेश्वर पुजाराCheteshwar Pujara
2केएल राहुलK L Rahul
3श्रेयस अय्यरShreyas Iyer
4मोहम्मद सिराजMohd. Siraj
5सूर्यकुमार यादवSuryakumar Yadav
6शुभमन गिलShubhman Gill
 
C1उमेश यादवUmesh Yadav
2शिखऱ धवनShikhar Dhawan
3शार्दुल ठाकूरShardul Thakur
4इशान किशनIshan Kishan
5दीपक हुड्डाDeepak Hooda
6युजवेंद्र चहलYuzvendra Chahal
7कुलदीप यादवKuldeep Yadav
8वॉशिंगटन सुंदरWashington Sundar
9संजू सॅमसनSanju Samson
10अर्शदीप सिंहArshdeep Singh
11केएस भरतKS Bharat

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:32 28-03-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here