कोंडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप

संगमेश्वर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून कोंडगाव (साखरपा) (ता. संगमेश्वर) येथील श्री दत्तसेवा पतसंस्थेमार्फत अर्सेनिक अल्बम ३० या होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप संपूर्ण कोंडगावमध्ये विनामूल्य सुरू आहे.‌ त्याची सुरुवात रविवारी साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. आदाते यांना आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना गोळ्या देऊन करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here