मुंबईत आणखी एका पोलिसाचा कोरोनाने मृत्यू

मुंबई : पोलिस दलाला कोरोनाचा विळखा अधिकच घट्ट होत चालला असून मुंबई मधील आणखी एका पोलिसाचा करोनाने मृत्यू झाला आहे. वाहतूक शाखेत नेमणुकीला असलेले ५७ वर्षीय पोलिस कॉन्स्टेबल यांचे सोमवारी पहाटे उपचारादरम्यान निधन झाले. राज्यातील मृत पोलिसांची संख्या १९ वर पोहोचली असून १८०९ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here