मुंबई : कोरोनाविरुद्धच्या लढाईत देशभरात आरोग्य कर्मचारी आणि पोलीस खंबीरपणे सामोरे जात आहे. त्यातच अनेक डॉक्टर आणि पोलिसांचा कोरोनाबाधित होऊन मृत्यू झाला आहे. दादर पोलीस ठाण्यातील एका पोलिसाचा कोरोनाशी झुंज देताना निधन झाले आहे. मुंबई पोलीस दलात कोरोनामुळे हा तेरावा बळी आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
3:44 PM 27-May-20