१५ जूनपासून डिजिटल शैक्षणिक वर्ष सुरु होणार ?

मुंबई : १५ जूनपासून प्रत्यक्षात शाळा सुरु करण्याचा सरकारचा मानस नसला तरी डिजिटल शैक्षणिक वर्ष सुरु करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती मिळत आहे. पुढील लॉकडाऊन च्या निर्णयावर हा प्रस्ताव अवलंबून असल्याचे बोलले जात आहे

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
11:41 AM 28-May-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here