महाराष्ट्र सातारा जिल्ह्यात नवे 28 कोरोना पॉझिटिव्ह, एकूण संख्या 422 By रत्नागिरी खबरदार - 28 May 2020 0 Share FacebookTwitterPinterestWhatsApp सातारा : सातारा जिल्ह्यातही कोरोना रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. गेल्या २४ तासांत येथे नव्या 28 रुग्णांची वाढ झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही 422 एवढी झाली आहे. Share this:TwitterFacebook