जिल्ह्यात कोरोनाने एकाचा मृत्यू

0

रत्नागिरी : जिल्ह्यात मागील चौवीस तासांत चार नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. मात्र, एका रुग्णाच्या कोरोनाने मृत्यूची नोंद जिल्ह्यात झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा प्रशासन खडबडून जागे झाले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात रुग्ण संख्या कमी-अधिक प्रमाणात वाढत आहे. चौवीस तासात १६९ जणांचे नमूने निगेटिव्ह आले असून ४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात २४ एकूण रुग्ण असून, त्यातील १९ जण गृहविलीगीकरणामध्ये आहेत तर ५ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:33 24-04-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here