मद्यविक्रीमुळे राज्याच्या तिजोरीत ₹ ७५० कोटींची भर

मुंबई : लॉकडाउन काळात मे महिन्यात मद्यविक्री करण्यास राज्य सरकारने परवानगी दिल्यापासून आत्तापर्यंत राज्याच्या तिजोरीत अबकारी कराच्या रूपाने ४५० कोटी रु. तर विक्री कराच्या रूपाने ३०० कोटी रु. अशी ७५० कोटी रुपयांची भर पडली आहे. राज्याच्या उत्पादन शुल्क विभागातील ज्येष्ठ अधिकाऱ्याने याबाबत ही माहिती दिली.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
10:56 AM 29-May-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here