राज्य सरकार लवकरच पॅकेज जाहीर करणार : अजित पवार

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज पीसीएनटीडी तर्फे औंध ते काळेवाडी साई चौक येथे उभारण्यात आलेल्या पुलाचे उद्घाटन झाले. यावेळी अजित पवारांनी माध्यमांशी बोलताना लॉकडाऊनसह राज्याच्या अर्थचक्राबाबत भाष्य केलं असून राज्य सरकार लवकरच पॅकेज देणार आहे, असं अजित पवार म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here