APMC मार्केटमधील 12 सुरक्षारक्षक कोरोनाबाधित

नवी मुंबई : एपीएमसी मार्केटमध्ये नुकतेच 12 सुरक्षारक्षकांना कोरोनाची लागण झाल्याने मार्केटमध्ये चिंतेचा विषय बनलाय. 12 सुरक्षारक्षकांना कोरोना झाल्यानंतर एपीएमसी प्रशासनाने आता खासगी बॉडीगार्ड नेमले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here