जिल्ह्यात आणखी २६ जणांना कोरोनाची लागण

रत्नागिरी : दिवसागणिक जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. जिल्ह्यात एकाच दिवशी तब्बल २६ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा २३४ वर पोहोचला आहे. नव्याने सापडलेल्या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये कामथेमध्ये १२, राजापूर ४, रत्नागिरी ६, कळंबणी ३ आणि संगमेश्वरमध्ये १ अशी नोंद करण्यात आली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
12:32 PM 30-May-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here