नवी दिल्ली : राजस्थानात लष्कराचं MIG-21 विमान कोसळलं आहेय हनुमानगड गावातल्या बहलोल नगरमध्ये विमान कोसळलं आहे. लष्कराचं विमान घरावर कोसळलं असून दोघांचा मृत्यू झाला आहे.
तर पायलट आणि सहवैमानिकाने वेळीच उडी मारली त्यामुळे त्यांचे प्राण वाचले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:19 08-05-2023