रत्नागिरी : चिपळूण येथील एका कॅरमपटूचा खेळत असतानाच अचानक मृत्यू झाला.
रावतळे (चिपळूण) येथे राहणारे हेमंत माधव सातोसकर (५३) हे कॅरम खेळत असताना त्यांच्या छातीमध्ये कळ आली.
त्यामुळे ते खुर्चीत बेशुद्ध पडले. त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. पण तेथे उपचार सुरू असतानाच सातोसकर यांचा मृत्यू झाला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:41 08-05-2023
