रत्नागिरी : “महाविकास आघाडी आम्हाला हवीये, देशातील राजकीय परिवर्तनासाठी एकजूट व्हा” असे आवाहन खासदार विनायक राऊतांंनी विरोधकांना केले आहे. “कर्नाटकमध्ये भाजपला बोऱ्या-बिस्तर गुंडाळावं लागेल” असा हल्लाबोल देखील विनायक राऊतांनी भाजपवर केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:33 09-05-2023
