Breaking : सत्ता संघर्षाच्या निकालानंतर पत्रकार परिषद

0

*मुंबई :* आज सर्वोच्च न्यायालयात निकाल वाचन होणार आहे. ११.३० मिनिटांनी या निकाल वाचनाला सुरुवात होणार असून या निकालानंतर शिंदे आणि फडणवीस पत्रकार परिषद घेणार आहेत.

*दैनिक रत्नागिरी खबरदार*
*ISO 9001:2015 CERTIFIED*
*(RNI NO. MAHMAR/2013/57411)*
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर*
11:22 11-05-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here