सत्ता संघर्षात एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचाच होणार विजय; नारायण राणेंना विश्वास

0

मुंबई : नारायण राणेंनी ट्विट करत एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या आहेत. एकनाथजी शिंदे व देवेंद्र जी फडणवीस यांचे सरकार महाराष्ट्रात कायम राहणार ! असेही त्यांनी म्हटले आहे.

शिंदे गटाचे 16 आमदार पात्र ठरतात, की अपात्र यावर बरच काही अवलंबून आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर राज्यातील राजकारणाची पुढची दिशा ठरु शकते. त्यामुळे या निकालाची सगळ्यांनाच उत्सुक्ता आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:44 11-05-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here