Breaking : सत्ता संघर्ष निकाल अपडेट

0

➡️ शिंदे गटाला मोठा झटका, राज्यपालांनी बहुमत चाचणी बोलवायला नको पाहिजे होती : कोर्ट

➡️ शिंदे गटाने पाठींबा काढल्याचे कुठल्याही पत्रात म्हटले नाही, बहुमत चाचणी पक्षांतर्गत वादासाठी हत्यार म्हणून वापरलं जाऊ शकत नाही : कोर्ट

➡️ राज्यपालांचे सर्व निर्णय चुकीचे. राज्यपालांनी कुठल्याही पक्षाला पाठींबा देणे चुकीचे. आमदारांच्या जीवाला धोका म्हणजे सरकार अल्पमतात नाही : कोर्ट

*दैनिक रत्नागिरी खबरदार*
*ISO 9001:2015 CERTIFIED*
*(RNI NO. MAHMAR/2013/57411)*
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर*
12:19 11-05-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here