रत्नागिरी : दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठाचा कृषिविद्या विभाग व दापोली तालुका भरारी बचतगट महासंघ यांच्यातर्फे भरड धान्यापासून तयार होणाऱ्या विविध पदार्थांचे प्रशिक्षण विद्यापीठात आयोजित करण्यात आले होते.
यानिमित्त अभिनय सावंत, पी. जे. देसाई, विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रमोद सावंत, पर्यावरणप्रेमी प्रशांत परांजपे, अजिंक्य गुरू, तुकाराम खोत, सारिका मेहता, प्रमोद चिखलीकर, दर्शना वरवडेकर, वैदेही गुहागरकर, प्रदीप रजपूत यांचा सन्मान करण्यात आला. निरंजन उपासनी, अभिनय सावंत, भरारी महासंघाच्या अध्यक्षा शैला अमृते, रेश्मा झगडे, सचिव अस्मिता परांजपे आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:54 13-05-2023
