रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांकरिता पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन २६ मे रोजी करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील सर्व खासगी आस्थापनांनी, त्यांच्याकडील रिक्त पदे भरण्याबाबत कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या विभागाच्या www.mahaswayam.gov.in या पोर्टलवर रिक्त पदे नोंदवावी जिल्ह्यातील सर्व खासगी आस्थापनांन त्यांच्याकडील युझर आयडी पासवर्डचा वापर करून रिक्त पदे नोंदवावी.
तसेच नोंदणी नसल्यास नवीन नोंदणी करिता व अधिक माहितीसाठी कार्यालयाकडे संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रत्नागिर यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:21 13-05-2023
