गुहागर तालुक्यात २ हजारांहून अधिक चाकरमानी दाखल

रामपूर : कोरोना पार्श्वभूमीवर मुंबई, पुण्याचे दि. २५ ते ३० मे पर्यंत गुहागर तालुक्यात आलेल्या चाकरमान्यांची संख्या सुमारे २ हजार ७३७ आहे. या सर्व चाकरमान्यांची बोऱ्या फोटा येथे तपासणी करण्यात आली. रेड झोनमधील ११२१, तर १६१६ नॉन रेड झोनमधील आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here