चिपळूणात विना मास्क फिरणाऱ्यांकडून ७२ हजारांचा दंड वसूल

चिपळूण : चिपळूणात मास्क न लावणाऱ्या बेजबाबदार नागरिकांना चिपळूण न.प. प्रशासन दंडात्मक कारवाई करत त्यांना वठणीवर आणत आहे. आजपर्यत पथकाकडून सुमारे १४५ व्यक्तींवर कारवाई करून सुमारे ७२ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ज्यांच्याकडे दंडाची रक्कम भरण्यास पैसे नाहीत त्यांना समज देण्यात आली आहे. तर २ व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here