Breaking : हातखंबा गावात मोठा अपघात, खासगी बस ने दिली सहा गाड्यांना धडक

🔴 Breaking : हातखंबा गावात मोठा अपघात, खासगी बस ची तीन ते चार गाड्यांना धडक, अपघातात तीन जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती

अपघातात दोन स्विफ्ट, एक इनोव्हा, दोन हिरो होंडा आणी एक ऍक्टिव्हा गाडीला धडक

हातखंबा गावातील दर्ग्या जवळील उतरात झाला अपघात

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:55 PM 28-May-23

📰➖♾️➖♾️➖♾️➖

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here