मुंबईत 1276 नवे कोरोना रुग्ण, 49 जणांचा मृत्यू

मुंबई : मुंबईत गेल्या एकाच दिवसांत 1276 नवे कोरोनाबाधित रुग्ण नोंदवले गेले असून 49 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 43 हजार 262 झाली असून मृतांचा आकडा 1417 वर पोहोचला आहे. मात्र एकाच दिवसांत 259 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने एकूण कोरोनामुक्त होणार्‍यांचा आकडा 17 हजार 472 वर पोहोचला आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
12:21 PM 04-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here