पुणे जिल्ह्यात दिवसभरात ३४० नवीन कोरोनाबधित, ११ जणांचा मृत्यू

पुणे : पुणे जिल्ह्यात बुधवार (दि.३) रोजी एका दिवसांत ३४० नवीन कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांची भर पडली. तर ११ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला. जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची ८ हजार ४७४ एवढी झाली असून, एकूण बळीची संख्या ३७८ वर जाऊन पोहचली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
12:23 PM 04-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here