एसटीची मुंबईसाठी मालवाहतूक विशेष सेवा

सिंधुदुर्ग : मालवण एसटी आगारातून मालवाहतूक गाडी गुरुवारी संध्याकाळी ५ वाजता सुटणार आहे. सदर गाडीचा मार्ग मालवण नेरुळ, वाशी, ठाणे, भांडुप, बोरिवली, जोगेश्वरी, सायन, परळ, मुंबई सेंट्रल असा असेल. या बसमधून आंबा, फणस, नारळ, काजू व इतर माल यांची वाहतूक केली जाईल. सध्या कोरोनाच्या संकटामुळे मुंबईत जाणारी खाजगी बससेवा बंद असल्याने व्यापारी वर्गाच्या मदतीला एसटी प्रशासन धावून आले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
3:16 PM 04-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here