कोरोना अपडेट : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 343 वर

रत्नागिरी : काल सायंकाळपासून प्राप्त झालेल्या अहवालांपैकी आज 9 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत यामुळे एकूण कोरोनाबाधीतांची संख्या 343 इतकी झाली आहे. प्राप्त अहवालात दोन दिवसांपूर्वी मृत्यू झालेल्या 2 जणांचा समावेश आहे त्यामुळे एकूण मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आता 13 झाली आहे. आतापर्यंत 125 रुग्णांना बरे झाल्यावर घरी सोडण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
12:32 PM 05-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here