भारतात पुन्हा कोरोना संख्येत उच्चांकी वाढ; इटलीला टाकले मागे

नवी दिल्ली : गेल्या 24 तासात भारतात कोरोनाचे तब्बल 9887 नवे रुग्ण आढळले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये भारतात प्रत्येक दिवशी कोरोनाचे जवळपास 10 हजार नवे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे इटलीला मागे टाकत सर्वाधिक कोरोना रुग्ण असणाऱ्या देशांच्या यादीत भारत सहाव्या क्रमांकावर आला आहे. तर 24 तासात 294 नागरिकांचा मृत्यु झाला असून देशात मृतांचा आकडा 6642 वर पोहचला आहे. एकूण रुग्ण संख्या 2,36,657 झाली असून सध्या 1,15,942 कोरोनाचे सक्रीय बाधित आहेत तर 1,14,073 नागरिक बरे झाले आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
12:20 PM 06-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here