सिंधुदुर्गातील कोरोना बाधितांची एकूण संख्या ११३ वर

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे काल शतक झाल्यावर रात्री उशिरा आणखी आठ रुग्ण आढळल्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता ११३ झाली आहे. काल एका दिवसात एकूण १४ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
1:54 PM 06-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here