आतापर्यंत 9.47 लाख ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा

मुंबई : 15 मे 2020 पासून ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात येत आहे. 15 मे 2020 ते 5 जून 2020 या काळात 9 लाख 47 हजार 859 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here