मुंबईत ५१ हजारांहून अधिक कोरोनाबाधीत

मुंबई : देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण मुंबईत आढळले आहेत. मुंबईत गेल्या २४ तासांत १ हजार १५ नवे रुग्ण आढळले आहेत. मुंबईत कोरोनाबाधितांनी संख्या ५१ हजार १०० वर गेली आहे. त्यापैकी २२ हजार ९४३ रुग्ण बरे झाले आहेत. तर मुंबईत १ हजार ७६० जण दगावले आहेत. मुंबईत सध्या २६ हजार ३९१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
12:26 PM 10-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here