पुण्यात कोरोनाबाधीतांनी ओलांडला १० हजाराचा टप्पा

पुणे : महाराष्ट्रात मुंबईनंतर कोरोनाच्या साथीचा सर्वाधिक फटका पुणे जिल्ह्याला बसला आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यातील रुग्णसंख्येनं १० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. पुणे जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या मंगळवारी रात्रीपर्यंत ९,९५९ होती. त्यानंतरच्या १२ तासांत पुणे शहरासह जिल्ह्यातील इतर भागांत मिळून ५३ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळं रुग्णसंख्येनं १० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. आतापर्यंत बाधितांचा आकडा १०,०१२ वर पोहोचला आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
12:22 PM 10-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here