ICICI व्हेंच्युअरतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 1 कोटींची मदत

मुंबई : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी अटीतटीचे प्रयत्न सुरु आहेत. या प्रयत्नांना पाठबळ देण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत योगदान देण्याच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून दानशूर व्यक्ती व संस्था, संघटनाकडून निधी देण्याच ओघ सुरु आहे. यात आता आयसीआयसीआय व्हेंच्युअरने 1 कोटी रुपयांचा निधी जमा केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या योगदानाबद्दल आयसीआयसीआय व्हेंच्युअर कंपनी आणि कर्मचाऱ्यांच्या सहृद्यतेचे स्वागत करतानाच त्यांचे आभार मानले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here