संगमेश्वरात दोन नव्या कोरोना रूग्णांची नोंद; बाधितांची संख्या ९३ वर

देवरुख : कोरोना बाधित रूग्ण मिळण्याची मालिका संगमेश्वर तालुक्यात सुरूच आहे. देवरूख पाठोपाठ शुक्रवारी कडवई व बेलारी येथे दोन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण मिळाले आहेत. यामुळे तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या ९३ इतकी झाली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
10:29 AM 13-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here