देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव; 24 तासांत 10 हजारांहून अधिक रुग्ण, तर 2003 रुग्णांचा मृत्यू

नवी दिल्ली : देशात कोरोनाबाधितांचा आणि मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत 10 हजार 974 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर 2003 रुग्णांचा मृत्यू झाला. दरम्यान, 3 लाख 54 हजार 065 वर देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा गेला आहे. त्यापैकी एकूण 1 लाख 86 हजार 935 रुग्ण बरे झाले आहेत. तर सध्या कोरोनाची लागण असलेले 1 लाख 55 हजार 227 एवढे सक्रीय रुग्ण आहेत. तर मृतांचा आकडा 11,903 इतका झाला आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
12:01 PM 17-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here