आणखी 10 जण कोरोना पॉझिटिव्ह; बाधितांचा आकडा साडेचारशे पार

रत्नागिरी : बुधवार सायंकाळपासून आलेल्या अहवालात 10 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये कळंबणी 5, रत्नागिरी 2, गुहागर 1 आणि देवरुखमधील 2 जणांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 459 झाली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
12:09 PM 18-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here