जनसेवा ग्रंथालय संस्थेची १९ रोजी वार्षिक सभा

0

रत्नागिरी : येथील जनसेवा ग्रंथालय या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दि. १९ ऑगस्ट रोजी आयोजित केली आहे. या ग्रंथालयात दुपारी ४ वाजता ही सभा होणार आहे.

या सभेत मागील वार्षिक सभेचे इतिवृत्त वाचून दाखविणे, वार्षिक अहवालाला मंजरी देणे. सन २२-२३ च्या जमा खर्चाला मंजुरी देणे, संस्थेच्या लेखापरीक्षण अहवालाला मंजुरी देणे, अंदाजपत्रकापेक्षा जास्त झालेल्या खर्चाला मंजुरी देणे, सन २३-२४ च्या अंदाजपत्रकाला मंजुरी देणे, हिशोब तपासणीस नियुक्त करणे, कार्यकारिणीने शिफारस केलेल्या ठरावांना मंजुरी देणे, या विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:55 PM 12/Sep/2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here