एसटीतून रोकड असलेली बॅग लांबवली

0

खेड : मुंबई- कुर्ला नेहरूनगर ते तालुक्यातील हेदली असा एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या बॅगमधील सात हजार रुपये चोरून नेले.

या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:22 18-09-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here