नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ‘ईडी’चे संचालक संजयकुमार मिश्रा यांची मुदत १५ सप्टेंबर रोजी संपल्याने केंद्र सरकारने त्यांच्या जागी राहुल नवीन यांची ‘ईडी’चे प्रभारी संचालक म्हणून नियुक्ती केली आहे.
मिश्रा यांच्या नियुक्तीबाबत दाखल केलेल्या याचिकेवर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने त्यांची मुदत केंद्राच्या विनंतीवरून ४६ दिवसांसाठी वाढवली होती. १५ सप्टेंबर रोजी ही मुदत संपली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:54 18-09-2023
