रत्नागिरी : श्री रत्नागिरीचा राजा, मारुती मंदिर येथे दरवर्षी मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात उत्सवाचे आयोजन करण्यात येते. आमच्या लाखो दर्शकांना व रत्नागिरीच्या राजाच्या करोडो भक्तांना राजाची आरती व पूजा जगभरातून पाहाता यावी यासाठी पहिल्या दिवशी सकाळी ५ वाजता होणारी पूजा व रोज सायंकाळी होणारे भजन व आरतीचे थेट प्रक्षेपण रत्नागिरी खबरदारच्या युट्युब चॅनेल वरून करण्यात येणार आहे. जास्तीतजास्त भाविकांनी या थेट प्रक्षेपणाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
20:24 18-09-2023
📰➖♾️➖♾️➖♾️➖📰
👉 थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा
