पोलीस कर्मचारी, आशा सेविकेला कोरोनाची लागण

रत्नागिरी : काल सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार रत्नागिरीत पाच नवे रुग्ण सापडले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे सापडलेल्या पाच रुग्णांमध्ये एक पोलीस कर्मचारी, एक आशा सेविका आणि एक नर्स यांचा समावेश आहे. जिल्हा रुग्णालयातील एका नर्ससह साखरतर येथील कंटेन्मेंट झोनमध्ये सेवा बजावणाऱ्या एका आशा कर्मचाऱ्याला देखील कोरोनाची लागण झाली आहे. या सर्वाना कोव्हिड रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
10:04 AM 24-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here