जिल्ह्यात सध्या 42 ॲक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन

रत्नागिरी : जिल्ह्यात सध्या 42 ॲक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात 14 गावांमध्ये, गुहागर तालुक्यामध्ये 01, संगमेश्वर तालुक्यात 1, दापोली मध्ये 5 गावांमध्ये, खेड मध्ये 8 गावांमध्ये, लांजा तालुक्यात 5, चिपळूण तालुक्यात 7 गावांमध्ये आणि राजापूर तालुक्यात १ गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
6:11 PM 24-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here