तालुक्यातील नवे चार कोरोनाबाधित क्षेत्र

रत्नागिरी : कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने आज निवळी, नाचणे समर्थनगर, जेलरोड परिसर, मौजे कोतवडे धामेळेवाडी हे क्षेत्र कोरोना विषाणू बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
6:16 PM 24-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here