दीड लाखांहून अधिकजण बाहेर गावाहून जिल्ह्यात दाखल

रत्नागिरी : परराज्यातून व अन्य जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यात दि. 23 जुन 2020 अखेर एकूण 1 लाख 51 हजार 463 व्यक्ती दाखल झाल्या आहेत. तर रत्नागिरी जिल्हयातून इतर राज्यात तसेच इतर जिल्हयात गेलेल्यांची संख्या 76 हजार 308 आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
6:26 PM 24-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here