सलून सुरु करण्याच्या निर्णयाचे विनोद तावडेंकडून स्वागत सोबत केली ‘ही’ मागणी

मुंबई : राज्य शासनाने काही अटी आणि शर्तींसह राज्यात सलूनची दुकाने सुरु करण्यास परवानगी दिली आहे. सरकारच्या या निर्णयाचे सर्वच स्तरातून स्वागत होत असून सलून दुकानदारांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत. विशेष म्हणजे भाजपा नेते आणि माजी मंत्री विनोद तावडे यांनीही राज्य सरकारच्या या निर्णयाबद्दल आभार व्यक्त केले असून सोबत एक मागणी केली आहे. सरकारने सलून व्यवसायिकांच्या दुकानाचे भाडे देण्यासंदर्भातही निर्णय घ्यावा, असे म्हणत सलून चालकांसाठी काही विशेष पॅकेजही जाहीर करण्यात यावे, अशी मागणी तावडेंनी केली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
1:46 PM 26-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here