मी पडळकरांना फार महत्व देत नाही : शरद पवार

सातारा : गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर केलेल्या वादग्रस्त टीकेमुळे संपूर्ण राज्यात याचे पडसाद उमटत असताना शरद पवार यांनी मात्र यावर मौन साधलं होत. मात्र पवारांनी आज साताऱ्यात यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘पडळकरांना लोकांनी बाजूला केलं आहे. त्यांच्यावर काय बोलायचं. मी पडळकर यांना फार महत्त्व देत नाही. त्याचं बारामतीत डिपॉजिट जप्त झालं आणि सांगलीत सुद्धा ते पडलेत त्यांना महत्व देण्याची गरज नाही,’ असा टोला पवारांनी पडळकरांना लगावला आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
3:00 PM 27-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here