पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी चिंतेत

रत्नागिरी : चक्रीवादळादरम्यान जिल्ह्यात सर्वत्र दमदार पाऊस पडला. त्यानंतरही काही दिवस नियमित पाऊस सुरु होता. परंतु गेल्या आठवडाभर पावसाने पूर्णपणे पाठ फिरवली आहे, त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. पावसाअभावी पेरणी केलेल्या रोपांच्या वाढीवर परिणाम होऊ लागला आहे. जुनच्या सुरवातीला पेरणी केलेले शेतकरी आता लावणीच्या प्रतिक्षेत आहेत. दिवसेंदिवस पडणाऱ्या उन्हामुळे जमीनही सुकत चालली आहे. त्यामुळे आता शेतकरी वरुण राजाच्या बरसण्याच्या प्रतीक्षेत आहेत

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
4:54 PM 27-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here