ब्रेकिंग : ब्लॅंकेट, चादर, बेडशीट ने भरलेला संशयास्पद टेम्पो पोलिसांनी पकडला

रत्नागिरी : कोरोना पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणा सतर्क असताना जयगड येथून वापरलेले ब्लॅंकेट, चादरी घेऊन एक गाडी नर्मदा सिमेंट हायवेवर आली असता या गाडीतील समान टाकताना ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी पोलिसांना कळवले. जयगड येथील एका जहाजावरील हे समान असून इतक्या लांब टाकण्यासाठी हे सामान का आणले याबाबत संशय निर्माण झाला आहे. घटनास्थळी शहर पोलीस दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे. आम्ही केवळ लालसेपोटी हे फेकून देण्याचे सामान रत्नागिरीत घेऊन आलो असे या गाडीतील इसमांचे म्हणणे आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
6:04 PM 27-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here