जिल्ह्यात सध्या ४८ अॅक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन

रत्नागिरी : जिल्ह्यात सध्या ४८ अॅक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात १९ गावांमध्ये, गुहागरमध्ये १, संगमेश्वर १, दापोलीमध्ये ५ गावांमध्ये, खेड मध्ये ८ गावांमध्ये, लांजा तालुक्यात ६, चिपळूण तालुक्यात ६ गावांमध्ये आणि राजापूर तालुक्यात २ गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
10:26 AM 29-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here