दुर्लक्षित मच्छीमारांसाठी विशेष योजना राबविणार : आ. जाधव

रत्नागिरी : दुर्लक्षित मच्छीमारांसाठी विशेष योजना राबविणार असल्याचे गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी सांगितले. सरकारकडून शेतकरी, बागायतदारांना मदत मिळत असते, परंतु गुहागर तालुक्यातील दुर्लक्षित मच्छीमार समाजाला आजपर्यंत कोणतीच मदत किंवा भरपाई मिळालेली नाही. त्यांना स्मार्ट कार्ड देण्यासाठी मी प्रयत्नशील आहेच. शिवाय त्यांच्यासाठी स्वतंत्र योजना आणली असून प्रथम गुहागर तालुक्यातील मच्छीमारांसाठी ही योजना प्रायोगिक तत्त्वावर राबविली जाईल. त्यानंतर जिल्ह्यातील मच्छीमारांपर्यंत ही योजना पोहोचवली जाईल, असे आ. जाधव यांनी सांगितले.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
11:26 AM 29-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here